E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत
Wrutuja pandharpure
30 May 2025
सिंगापूर
: खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीत भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उप उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. त्यांनी इंडोनिशियाच्या साबर कार्यमन गुटामा आणि मोह रजा पहलेवी यांच्या जोडीला २१-१९,२१-१६,२१-१९ असे हरविले. हा सामना भारताच्या बॅडमिंटनपटूंनी १ तास १४ मीनिटात जिंकला. आता आगामी सामन्यात त्यांना मलेशियाच्या बॅडमिंटनपटूं विरुदध खेळायचे आहे.
तर दुसरीकडे सिंधूला चीनची बॅडमिंटनपटू चेन युफी हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तिने सिंधूला २१-९, २१-१८,२१-१६ असे अवघ्या ६५ मीनिटात पराभूत केले. या सामन्यात सिंधू दुसर्या गेममध्ये १९-१२ अशी मागे पडली. त्यानंतर तिने २१-१८ असा गेम गमावला. त्यानंतर सिंधूने हा सामना जिंकण्याचा अतोनात प्रयत्न केला मात्र तिला पराभव स्वीकारावा लागला.
Related
Articles
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
मणिपुरात निदर्शने सुरुच; दोन पोलिस जखमी
11 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
भारताच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात होणार : ब्रेंडन मॅक्युलम
13 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक